व्यूहरचनात्मक व्यवस्था&# (Paperback)

व्यूहरचनात्मक व्यवस्था&# By &#2337&#2377. &#2337&#2379&#2325&#2375,, &#2346&#2381&#2352&#2366.&#2333&#2375&#2 Cover Image

व्यूहरचनात्मक व्यवस्था&# (Paperback)

$16.49


Usually Arrives in Store in 1-5 Days
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जून 2019 पासून सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमानुसार एम.कॉम. प्रथम वर्ष, सत्र-1 या वर्गासाठी 'व्यूहरचनात्मक व्यवस्थापन' हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार सहज व लवकर व्यूहरचनात्मक व्यवस्थापन हा विषय अवगत व्हा या उद्देशाने आम्ही हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमात केलेल्या सुधारणांनुसार व्यूहरचनात्मक व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा केली आहे.
Product Details ISBN: 9789389533675
ISBN-10: 9389533678
Publisher: Nirali Prakhashan
Publication Date: October 1st, 2019
Pages: 90
Language: Marathi